VSS LogoVidarbha Security
Services

सुरक्षा रक्षक भरती — We Are Hiring

यवतमाळ आणि परिसरात काम करण्याची सुवर्णसंधी. Join Vidarbha Security Services today.

Open Positions

Supervisor

Experience required • Full Time

₹10,000 — ₹15,000 / month

Security Guard

8 Hours Shift • Full Time

₹6,000 — ₹9,000 / month

What We Offer

  • Long-term Job Securityकायमस्वरूपी रोजगार
  • Supportive Managementउत्तम व्यवस्थापन तंत्र
  • Uniform & Kitगणवेश व साहित्य
  • Local Yavatmal Postingsयवतमाळ शहर व परिसरात ड्युटी
  • Professional Trainingव्यावसायिक प्रशिक्षण
  • Performance Bonusकामगिरीवर आधारित प्रोत्साहन

How to Apply

Call or WhatsApp Sunil Shahade directly. We will schedule a quick interview and verification process.

अधिक माहितीसाठी सुनील शहाडे यांना थेट कॉल किंवा WhatsApp करा. आम्ही त्वरित मुलाखत आणि डॉक्युमेंट चेक करण्याची वेळ ठरवू.

Vidarbha Security Services Guard

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

पगार किती तारखेला मिळतो?

पगार दर महिन्याच्या १ ते १० तारखेच्या दरम्यान दिला जातो. आमच्याकडे पगार नियमितपणे आणि वेळेवर मिळतो. तसेच, आवश्यकतेनुसार ऍडव्हान्स (Advance) देखील दिला जातो.

ड्युटी कुठे मिळेल?

बहुतांश ड्युटी यवतमाळ शहर, MIDC लोहारा आणि जवळच्या परिसरात दिली जाते, जेणेकरून तुम्हाला येण्या-जाण्यासाठी सोयीचे पडेल.

अनुभव नसला तरी चालेल का?

अनुभवी व्यक्तीस प्राधान्य आहे, परंतु तुमची शारीरिक क्षमता चांगली असेल आणि शिकण्याची तयारी असेल तर आम्ही ट्रेनिंग देतो.

ड्युटीचे तास किती असतात?

ड्युटी साधारणपणे ८ तासांची असते (दिवसा किंवा रात्रीची शिफ्ट). आवश्यकतेनुसार १२ तासांची शिफ्टही असू शकते.

4.5 / 5(85 reviews)

Happy with our service?

आपला अनुभव Google वर नक्की सांगा

Rate Us on Google

Takes less than a minute. Helps us a lot.

Call Now
WhatsApp Us